काँग्रेस पक्षाचे समोर चांगले दिवस येणार - वंजारी
◾बल्लारपूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीची द्वारा आयोजित आढावा बैठक व चर्चा सत्र
बल्लारपुर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या निर्देशानुसार बल्लारपूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या द्वारे आढावा बैठक चर्चा सत्र आयोजित करण्यात आला.
या वेळी जिल्हा काँग्रेसचे निरीक्षक विधान परिषदेचे मुख्य प्रातोद तथा आमदार मा. अभिजित वंजारी यांनी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून आढावा घेतला.
वंजारी आपल्या वक्तव्यातून प्रसंगी केले समोर काँग्रेस पक्षाचे चांगले दिवस येणार आहे पक्षासाठी काम करावे या प्रसंगी चंद्रपूरच्या खासदार मा.प्रतिभाताई धानोरकर, जिल्हा प्रभारी मा. मुजीब पठाण, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार मा. सुभाष धोटे ,माजी नगराध्यक्ष श्री. घनश्याम मुलचंदानी यानी मार्गदर्शन केले.
काँग्रेस नेत्या डाॅ.रजनीताई हजारे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा सुनंदाताई धोबे, तालुकाध्यक्ष गोविंद उपरे, माजी नगराध्यक्ष दिलीप माकोडे, छायाताई मळावी, देवेंद्र आर्य ,डाॅ. अनिल वाढई, डाॅ. भसारकर,अपसाना सय्यद, इस्माईल ढाकवाला, ॲड. पवन मेश्राम,नरसिंह रेब्बावार, महेमुद पठाण,आर.आर. यादव, जयकरणसिंह बजगोती, रोजीदा ताजुदीन, जुनदे सिद्दीकी, कुणाल गाडगे, रविंद्र कोडपे, दौलत बुंदेल, तुळशीदास पिपरे,नरेंद्र बुराडे, प्रीतम पाटणकर, सुनिल खापने,लक्षमण निमकर, फारुख भाई, सादिक भाई, दिपक धोपटे, रेखा रामटेके, आकाशकांत दुर्गे, करण कामटे, प्रणेश अमराज, नाना बुंदेल, अकील गेडाम, वासुदेव येरगुडे, प्रीतम पाटील, विवेक खुटेमाटे, मुकेजी, संदेश हस्ते, कार्तिक जिवतौडै, रवि देरकर, सुनीता वाघमारे, राकेश मुलचंदानी,विनोद माकोडे, जहीर भाई, अँड. सय्यद, महेश सद्दाला, सुरेश बोप्पनवार, प्रफुल बोप्पनवार, छाया शेंडे, बाबु भाई, गणेश निमकर,बापुराव जुमनाके ,गौरव पसुटकर ,मंच सचांलन नरेश मुंदडा यांनी केले, कांग्रेस पक्षाचे कार्यकर्त हजार होते.
0 Comments