जागतीक वन दिन, चिमणी दिवस व जल दिन साजरा
◾हरित सेना विद्यार्थी, मजरा, खाबंडा येथील शाळेतील विद्यार्थी,ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी वृंद उपस्थित होते.
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : दिनांक 21/3/ 2025 ला वनपरिक्षेत्र कार्यालय सामाजिक वनीकरण वरोरा येथे जागतीक वन दिन' चीमणी दिवस व जलदिन साजरा करण्यात आला. यावेळी मा. येळे साहेब DFO सामाजीक वनीकरण चंद्रपूर, मा.मस्के मैडम ACF सामाजिक वनीकरण चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र कार्यालय सामाजिक वनीकरण वरोरा याचे मार्फत मौ. मोवाडा (नर्सरी) जागतीक वन दिन' चीमणी दिवस व जलदिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमामध्ये हरित सेना विद्यार्थी, मजरा, खाबंडा येथील शाळेतील विद्यार्थी यांनी भाग घेतला कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य मोवाडा, व इतर शाळेतील कर्मचारी वृंद हजर होते.
सदर या कार्यक्रमात श्री. ए. ही गेडाम वनपरिक्षेत्र आधिकारी साव- बरोरा यांनी जागतीक वन दिन चिमणी दिवस व जल दिन याबाबत सविस्तर माहीती दिली. सदर कार्यक्रमाचे संचालक श्री पावडे सर यांनी केले तसेच आभार प्रदर्शक श्री. ए.एस माहूलकर वनरक्षक यांनी केले कार्यक्रमातश्री. चंदनकर वनरक्षक श्री.दिनेश बी.तुरारे वनपाल यांनी सहयोगी केले तसेच हरीन सेनेचे शिक्षक वृंद कार्यक्रमात हजर होते.
0 Comments