मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे महापरिनिर्वाण दिन साजरा

 










मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे महापरिनिर्वाण दिन साजरा


   बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर न्युज  ) : आज दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा  महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आलेला आहे.

   या कार्यक्रमासाठी प्रास्ताविका सौ. खान मॅडम यांनी केले तसेच सौ. आसमा खालिदी मॅडम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला  माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले.

विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले याचबरोबर , सौ. मीना शेंडे मॅडम भाषणाद्वारे आंबेडकरांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कशफना खान नी  संचालन केले आणि लुबैना खान ने आभार प्रदर्शन केले. खुशी नैताम आणि रिया गेडाम यां विद्यार्थिनींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. तसेच सौ. लता शेंडे मॅडम यांनी गीत गायन केले याचबरोबर कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments