विशेष लोकअदालतीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील

 







विशेष लोकअदालतीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील

◾पाच प्रकरणांचा यशस्वी निकाल

◾मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ येथे आयोजन

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्यूज ) : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर 2024 रोजी मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर येथे विशेष लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. या लोक अदालतीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील पक्षकारांची प्रलंबित प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी पाच प्रकरणे तडजोडीद्वारे यशस्वीरित्या निकाली काढण्यात आली, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी दिली.




Post a Comment

0 Comments