पिंपळनेरी येथील माना समाजाचे युवक काँग्रेस पक्ष येथे प्रवेश

 





पिंपळनेरी येथील माना समाजाचे युवक काँग्रेस पक्ष  येथे प्रवेश

◾शेतकऱ्यांच्या मागणीसाठी झठणारे एकमेव नेते सतिश वारजुकर यांच्यावर विश्वास ठेवून पिंपळनेरी येथील माना समाजाचे युवक काँग्रेस प्रवेश


चिमुर ( राज्य रिपोर्टर न्युज ), शार्दुल पचारे प्रतिनिधी : तालुका काँग्रेस कार्यालय चिमूर येथे विधानसभा समन्वयक डॉ. सतिश वारजुकर यांच्यावर विश्वास ठेवून पिंपळनेरी येथील माना समाजाचे ३५ युवकांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या विचारधारा बघुन आणि चिमूर तालुका काँग्रेस उपाध्यक्ष विवेक कापसे यांच्या पुढाकारातून प्रा. राम राऊत सर महासचिव प्रदेश काँग्रेस सेवादल, डॉ. विजय गावंडे पाटील अध्यक्ष तालुका काँग्रेस डॉ. सतिश वारजुकर यांच्या हस्ते चिमूर यांच्या उपस्थितमध्ये पक्षाचा दुपट्टा घालून प्रवेश केला.

यावेळी शहर अध्यक्ष अविनाश अगडे सचिव बळकृष बोभाटे, तालुका काँग्रेस सेवादल सचिव घनश्याम चाफले मिडिया प्रमुख पप्पू शेख, तालुका काँग्रेस अनु सूचित जमाती अध्यक्ष बालाजी कोयचाळे, प्रशांत डवाल, भाऊर्जा टेकाम, नंदकिशोर अंबादे, अक्षय लांजेवार, श्रीकांत गेडाम, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments