राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा चंद्रपूर ( Chandrapur )जिल्हा दौरा

 



राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा चंद्रपूर ( Chandrapur  ) जिल्हा दौरा 

चंद्रपूर, ( राज्य रिपोर्टर न्युज ) : महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे 1 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर  येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

दि. 1 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता मोरवा येथील विमानतळावर आगमन. सकाळी 10.35 वाजता मोरवा विमानतळावरून वन अकादमीकडे प्रयाणसकाळी 10.55 वाजता वन अकादमी येथे आगमन व राखीवसकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्ह्यातील विविध मान्यवरांची भेट व चर्चादुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत राखीवदुपारी 2 वाजता वन अकादमी येथून पोंभुर्णाकडे प्रयाणदुपारी 2.45 वाजता पोंभुर्णा येथे आगमन व 3 वाजेपर्यंत आदिवासी मेळाव्यानिमित्त विविध स्टॉलची पाहणीदुपारी 3 ते 3.50 वाजेपर्यंत आदिवासी मेळाव्याला उपस्थितीदुपारी 4 वाजता पोंभुर्णा येथून प्रयाण,  संध्याकाळी 4.45 वाजता वन अकादमी येथे आगमन व राखीव. रात्री वन अकादमी येथे मुक्काम.

2 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 7.45 वाजता वन अकादमी येथून मोरवा विमानतळ कडे प्रयाण व त्यानंतर हेलिकॉप्टरने प्रयाण.





Post a Comment

0 Comments