स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर ने गुन्हेगारा कडून दोन लोखंडी टोकदार तलवार जप्त

 



स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर ने गुन्हेगारा कडून दोन लोखंडी टोकदार तलवार जप्त

◾स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ने गोपनीय सापळा कारवाई करत  गुन्हेगारा कडून दोन लोखंडी टोकदार तलवार जप्त केले. 

चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : आज दिनांक  22/09/24 रोजी स्था. गु. शा. चंद्रपूर ने पो. स्टे. वरोरा अप क्र. 672/24 कलम 4 ,25 भा.ह.का. चे गुन्ह्यात गोपिनीय माहिती वरुन आरोपीस ताब्यात घेऊन त्यांचे घर झडती मध्ये दोन लोखंडी टोकदार तलवार जप्त केले. 

आरोपीचे नाव प्रतीक सुधाकर किन्हेकार वय 27 वर्षे,रा.हनुमान वॉर्ड, वॉर्ड क्र. 04, माढेळी ता. वरोरा जि. चंद्रपूर 

यांच्या कडून जप्त मुद्देमाल  एक नग मोठी लोखंडी  टोकदार तलवार कि. 2000/- ₹,एक नग लहान लोखंडी टोकदार तलवार कि. 1000/- ₹ वर नमूद ताब्यातील   मुद्देमाल पुढील तपासकामी पो. स्टे. वरोरा चे ताब्यात देण्यात आले.

यावेळी कारवाई पथक  पो. उप. नि. विनोद भुरले, स. फौ. स्वामीदास चालेकर, पो.हवा धनराज करकाडे , अजय बागेसर,  पोअ प्रशांत नागोसे, चापोहवा दिनेश अराडे सर्व स्था. गु. शा. चंद्रपूर 




Post a Comment

0 Comments