महर्षी वाल्मिक ऋषी सामाजिक सभागृह बांधकाम भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन

 




महर्षी वाल्मिक ऋषी सामाजिक सभागृह बांधकाम भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन 

◾सभागृह बांधकाम (१ कोटी ) रुपये 

चिमूर ( राज्य रिपोर्टर न्युज ), शार्दुल पचारे प्रतिनिधी :  महर्षी वाल्मिक ऋषी सामाजीक सभागृह भुमिपूजन सोहळा एक कोटी रुपये शिवालय पार्क, मासळ रोड चिमूर या ठिकाणी कार्यक्रम दिनांक.२६/०९/२०२४ रोजी गुरूवारला सायंकाळी ४:०० वाजता आयोजीत करण्यात आले असून या कार्यक्रमास कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया चिमूर विधानसभा क्षेत्र यांचे शुभ हस्ते होणार आहे. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रकाश डायरे सहाय्यक संचालक से.नि.विभाग म.रा., तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. दिलीप शिवरकर, शासकिय सदस्य, मत्स्य व्यवसाय सहकारी सोसायटी नोंदनी समिती, म. रा., दिवाकर डहारे, मच्छि सेल चिमूर तालुका अध्यक्ष,सदाशिव मेश्राम, प्राचार्य ग्रामदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय खडसंगी, रमेश भानारकर सेवानिवृत्त शिक्षक,यादव मेश्राम तज्ञ संचालक पेंढरी, शंकर मोहीनकर अध्यक्ष, वाल्मिक मच्छिमार सह. संस्था चिमूर, संजय नवघडे अध्यक्ष, संजय गांधी निराधार समिती चिमूर तालुका, दिवाकर दिघोरे अध्यक्ष ढिवर समाज चिमूर , संतोष पचारे सामाजिक कार्यकर्ता ,भुपेश पचारे सचिव ढिवर समाज वाल्मिक मच्छिमार सह. संस्था चिमूर, प्रशांत पचारे, सामजिक कार्यकर्ता , विश्वास दिघोरे, सामाजिक कार्यकर्ता, निलम पचारे सामजिक कार्यकर्ता, कन्हैय्या मोहीनकर सामाजिक कार्यकर्ता, अमोल लक्ष्मण मोहीनकर सामाजिक कार्यकर्ता, नंदुभाऊ बेत्तावार सामाजिक कार्यकर्ता, निलम राचलवार सामाजिक कार्यकर्ता चिमूर,राजु पाटील झाडे, तालुका अध्यक्ष, समीर राचलवार युवा नेते,करण चावरे सामाजिक कार्यकर्ता,गुणवंत चटपकार सामाजिक कार्यकर्ता, यांच्या उपस्थितीत हा भूमिपूजन सोहळा पार पाडल्या जाणार आहे.




Post a Comment

0 Comments