३० सप्टेंबर रोजी चिमूरात इदुरीकर महाराज यांचे जाहीर कीर्तन

 




३० सप्टेंबर रोजी चिमूरात इदुरीकर महाराज यांचे जाहीर कीर्तन

चिमूर ( राज्य रिपोर्टर न्युज ), शार्दुल पचारे प्रतिनिधी : चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया व भाजप तालुका चिमूर च्या वतीने दिनांक ३० सप्टेंबर ला महाराष्ट्र राज्याचे प्रसिद्ध प्रबोधनकार हभप श्री निवृत्ती महाराज देशमुख (इंदूरीकर महाराज) यांचे जाहीर कीर्तन चे आयोजन करण्यात आले. 

महाराष्ट्र चे प्रसिद्ध कीर्तनकार हभप प्रबोधनकार यांचा जाहीर कीर्तन कार्यक्रम दिनांक ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वा बिपीएड कॉलेज च्या मैदान पिंपळनेरी रोड चिमूर येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी कीर्तन प्रेमी, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी चिमूर तालुकाच्या वतीने करण्यात आले आहे.




Post a Comment

0 Comments