महिला महाविकास आघाडी यांचे तर्फे महिला वर होणाऱ्या अत्याचार व बलात्काराच्या विरोधात मोर्चा






महिला महाविकास आघाडी यांचे तर्फे महिला वर होणाऱ्या अत्याचार व बलात्काराच्या विरोधात मोर्चा 

◾युवा वर्गात अंमली पदार्थ सेवन वाढत असल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती ला चालना मिळत असल्याने त्यावरील प्रतिबंधांत्मक कार्यवाही व्हावी 

बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : शहरातील नगर परिषद शिवाजी महाराज यांचे पुतळ्या जवळ महिला महाविकास आघाडी यांचे तर्फे महिला वर होणाऱ्या अत्याचार व बलात्काराच्या विरोधात तसेच युवा वर्गात अंमली पदार्थ सेवन वाढत असल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती ला चालना मिळत असल्याने त्यावरील प्रतिबंधांत्मक कार्यवाही व्हावी या करिता आंदोलन करण्यात आले. 

यावेळी काँग्रेस वरीष्ठ नेता घनश्याम मूलचंदनी ,शहर अध्यक्ष करीम भाई, देवेंद्र आर्य, शिवसेना प्रमुख संदीप गिरे ,सिक्की यादव,ऍड. मेघा भाले,अफसना सैय्यद, ऍड. सैय्यद  ,ऍड. पवन मेश्राम,कासीम शेख, इस्माईल ढाकवाला, अरविंद वर्मा,गोविंदा उपरे, बल्लारपूर शिवसेना (उबठा ) शिवसेना महिला आघाडी ,कल्पना गोरघाटे ,मिनाक्षी गलगट,बॉबी केदासी,राष्ट्रवादी काँग्रेसचे बादल उराडे,मल्लेश्वरी महेशकर, भास्कर माकोडे, राजू बहुरिया, छायाताई मडावी,सतीश करमनकर , परिणीती गायगोले, प्रिया गेडाम, बबिता वाजपेयी,रेखा रामटेके ,छाया शेंडे,वासुदेव येरगुडे ,मेहमूद पठाण,सुरेश चौधरी, नरसिंह रेब्बावार,प्रानेश अमराज,नाना बुंदेल,माडेकर सर,खाडे सर,नरेश पिरय्या,डॉ. गावतुरे ,सुरेश बोप्पनवार ,अंजली शिवबशी,सोनू श्रीवास,गौरव नाडमवर ,सागर राऊत,प्रशांत मेश्राम, सुधाकर पोपले,रिता बेनबन्सी, अरबाज सिद्दीकी,फारुकभाई ,सादिकभाई पुष्कळ कार्यकर्ते हजर होते सर्वांनी मिळून तहसीलदार बल्लारपूर यांना निवेदन दिली.




Post a Comment

0 Comments