तान्हा पोळा उत्साहीत साजरा केला श्री गुरुदेव सेवा मंडळ, पुयारदंड
चिमूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) शार्दुल पचारे प्रतिनिधी : चिमुर तालुक्यातील पुयारदंड दरवर्षीप्रमाणे आयोजित केलेल्या तान्हा पोळा निमित्ताने आयोजित केलेल्या गुरुदेव सेवा मंडळ पुयारदंड, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री. छत्रपती शिवाजी महाराज ग्रुप पुयारदंड च्या वतीने( तान्हा नंदी.बैलपोळा ) मध्ये सहभागी स्पर्धकांना दरवर्षीप्रमाणे प्रमाणे बक्षीस देण्यात आले.
सौ.धनश्री मंगेश बल्की ग्रामपंचायत सदस्य पुयारदंड प्रथम बक्षीस 1000रु , द्वितीय बक्षीस 700रु. प्रफुल राजुरकर आणी 200 रु.चेतन पिचकाटे. तृतीय बक्षीस 500रु चेतन गवळी आणी सोहम गवळी चतुर्थ बक्षीस 300रु हर्षल वटाणे. पाचवे बक्षीस श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा भेट समीर बल्की महाराष्ट्र शिवसैनिक दैनिक युवाराष्ट्र दर्शन भिसी प्रतिनिधी. सारथी महाराष्ट्राचा चिमूर तालुका प्रतिनिधी सहावे बक्षीस संविधानाचे जनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा भेट दिले (मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हाप्रमुख मुकेश भाऊ जीवतोडे वरोरा,भद्रावती,चिमूर,नागभीड ब्रह्मपुरी, प्रोत्साहनपर बक्षीस कंपास आणि नोटबुक. श्री. छत्रपती शिवाजी महाराज मंडळ, पुयारदंड वितरण करण्यात आले आहे. अशाप्रकारे हा बक्षीस वितरण सोहळा कार्यक्रम यशस्वीतेसाठी आर्थिक सहकार्य श्री गुरुदेव सेवा मंडळ पुयारदंड आणी भजनाचे सहकारी लाभले. गजानन हेमंत जांभुळे चिमुर, विठ्ठल वटाणे, मंगेश बल्की नवराष्ट्र पत्रकार आंबोली सहकार्य केले तरी श्री.छत्रपती ग्रुपच्या सर्व सभासदांनी मोलाचे मदत केली.
0 Comments