बल्लारपुर येथे भिषण अपघातात एकाचा मृत्यू व एक गंभीर जखमी

 



बल्लारपुर येथे भिषण अपघातात एकाचा मृत्यू व एक गंभीर जखमी 

◾अज्ञात हायवा ट्रक ने  दुचाकीला मागून धडकेत एकाचा मृत्यू व एक गंभीर जखमी 

बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : बल्लारपुर शहरातील पेपर मिल गुलमोहर पार्क सामोर  पेपर मिल गेट नं. 7 जवळच्या मार्गाजवळ  घटना घडली आहे.  बल्लारपुर मध्ये राहणारे बहीणीच्या घरी स्कूटी ने डबल सीट   येत असताना पेपर मिल गेट नं 7 जवळ अपघात घटना घडली. मागुन येणाऱ्या हायवा ट्रक ने दुचाकीला मागून धडकदील्या ने एक जागीच मृत्यू झाला होता आणि एक गंभीर जखमी झाला आहे. मृतकाचे नाव गोलु राजु उमरगुंडावार वर्ष (22) रा.घोडपेट, भद्रावती,  बल्लारपुर येते अपघात गुलमोहर पार्क, पेपर मिल गेट नं 7 जवळ कलामंदिर जवळपास अज्ञात हयवा ट्रक ने मागुन धडक दिल्याने गोलु उमरगुंडावार यांच्या जागीच मृत्यू झाला.

 दुसऱ्या नांव सतिश अशोक लोखंडे (34) रा.मातर देवी वार्ड,घुग्घुस. हे गंभीर जखमी आहे. यांच्या बल्लारपुर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चंद्रपुर येथून स्कुटी क्रमांक नंबर MH34  AW 6107 या दोनचाक्या गाडी ने डबल सीट येताना बल्लारपुर पेपर मिल जवळ गुलमोहर पार्क जवळ एक अज्ञात हायवा ट्रक ने मागून स्कुटीला धडक दिल्याने स्कुटी चालक जागीच मरन पावला दुसरा गंभीर जखमी आहे. बल्लारपूर पोलीस यांना सूचना मिळतच घटना स्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेहाला शवविच्छेदनासाठी  रुग्णालय पाठवले. पुढील कार्यवाही बल्लारपूर पोलीस करीत आहे. बातमी लिहिले पर्यंत हायवा ट्रक च्या शोध लागला नाही.




Post a Comment

0 Comments