विद्याश्री कॉन्व्हेन्ट मध्ये सिकलसेल तपासणी शिबिर

 




विद्याश्री कॉन्व्हेन्ट मध्ये सिकलसेल तपासणी शिबिर

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर न्यूज ) : विद्याश्री कॉन्व्हेन्ट मध्ये सिकलसेल तपासणी शिबिर चे आयोजन १९ सप्टेंबर करण्यात आले होते. 

        वर्ग ५ वी ते १० वी पर्यंत च्या विद्यार्थ्यांची सिकलसेल एनीमिया प्रतिबंध करण्यासाठी तपासणी करण्यात आली. कौशल्य विकास कार्यक्रम चंद्रपुर यांच्या अंतर्गत डॉ देवेंद्र लिंगोलवार आणि पथक यांनी शाळेत तपासणी केली.

         याप्रसंगी मुख्याध्यापिका सौ. सोनाली आर्य, पर्यवेक्षिका सौ.शोमा जाना,  शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर वर्ग यानी सुद्धा तपासणी केली.




Post a Comment

0 Comments