चिमूर शहरातील सोनेगाव बेगडे येथील २५ वर्षीय मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या

 





चिमूर शहरातील सोनेगाव बेगडे येथील २५ वर्षीय मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या 

चिमूर ( राज्य रिपोर्टर न्युज ), शार्दुल पचारे प्रतिनिधी :  सोनेगाव बेगडे येथील अमोल गजानन श्रीरामे वय २५ वर्षे मुलाने राहत्या घरी टिनेच्या शेडच्या हुकला नायलॉन ची दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक. ०५/०९/२०२४ ला दुपारी ०४:०० वाजताच्या सुमारास घडली असून बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होत आहे.पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे. या घटनेने चिमूर शहरातील सोनेगाव बेगडे याठिकाणी सर्वत्र शोककळा पसरली आहे.




Post a Comment

0 Comments