WCL बल्लारपुर 3&4 फिट कर्मचारीच हृदयघाता ने मृत्यू

 








WCL बल्लारपुर 3&4 फिट कर्मचारीच हृदयघाता ने मृत्यू 


बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : वेकोली बल्लारपुर 3&4 फिट वर्कशॉप येथे कर्मचारी नाव जयवंत भाऊराव भगत वय ४८ वर्ष रा. वेकोली क्वार्टर नं ३/४ तिलक वार्ड, बल्लारपुर यांची दिनांक 10/8/2024 ला 12:30 वाजता वेकोली 3&4 फिट वक॔शाॅप बल्लारपुर येथे ड्युटी असतांना त्यांची अचानक प्रकृती खराब झाल्याने त्यांनी उपचारासाठी वेकोली सब एरिया बल्लारपुर रुग्णालयात तपास करुन त्यांच्या कडे ECG नाही होता.

पुढील तपास करीता वेकोली एरीया हाॅसपीटेल बल्लारपुर येथे पाठविण्यात आले. वेकोली एरीया हासपीटेल प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथे घेवून जाण्यात सांगितले. 

चंद्रपूर येथे डॉ.कुबेर यांच्या हाॅस्पीटेल मध्ये आणले असता दि. 10/8/2024 चे 2:15  वाजता डॉक्टर ने यांनी त्याला तपासुन मृत घोषित केले. कर्मचारीला उपचार वेळेवर मिळाला नाही यामुळे यांचा मृत्यू झाला असा आरोप कर्मचारी वर्ग करून राहिले.




Post a Comment

0 Comments