भांगडिया फाउंडेशनच्या वतीने चिमूर नगरीत भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन

 






भांगडिया फाउंडेशनच्या वतीने चिमूर नगरीत भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन



चिमूर ( राज्य रिपोर्टर न्युज )  शार्दुल पचारे प्रतिनिधी : शहरांमध्ये स्वर्गीय गोटुलालजी भांगडिया व स्वर्गीय धापुदेवी भांगडिया स्मृती प्रित्यर्थ आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या पुढाकाराने भांगडिया फाउंडेशन च्या वतीने चिमूर शहरातील नेहरू विद्यालयाच्या प्रांगणात दिनांक 31आगस्ट रोज शनिवार ला 4.30 वाजता आयोजित करण्यात आले आहे .

तरी या दहीहंडी स्पर्धा कार्यक्रमाचे प्रथम बक्षिस 61,000 रुपये तर द्वितीय बक्षिस 31,000 रुपये  असून दहीहंडी स्पर्धेत भाग घेण्यासाठी सचिन डाहुले 8788420014, गुणवंत चटपकार, गोलू मलोदे 9834323562, 7588883223, शुभम सातपुते 9665479704 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

 दरम्यान नुकतेच दहीहंडी स्पर्धेच्या ग्राउंडचे पूजन भाजयुमो चिमूर शहर अध्यक्ष बंटी वनकर याच्या हस्ते करण्यात आले आहे. 

यावेळी मंगेश भुसारी, अमित जुमडे, श्रेयस लाखे,सचिन डाहुले, गोलू मालोदे,निखिल भुते,मनी रॉय,नितेश दोडके,भूषण सातपुते,हर्षद भरडकर,राकेश भोयर,गुणवंत चटपकर, गजु जांभुळे,श्रेयस लोणकर,दिनेश रामटेके, शंतनु शिरभये,बादल मोडक,अक्षय निनावे, सिधू तुमराम,शुभम सातपुते,अमोल नगुलवार, सूमेघ भरडे, सागर वांढरे,मानव खडसे,केतन बाळबुधे,प्रथम बाळबुधे, शिवम भोयर,अनिकेत भैसं, पुशपांकर रामटेके, प्रशांत भोपे,प्रीतम सातपुते, व आदी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments