बल्लारपुर शहरात महाविकस आघाड़ी तरफे धरना आंदोलन

 



बल्लारपुर शहरात महाविकस आघाड़ी तरफे धरना आंदोलन

बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर न्युज ) :  बल्लारपुर शहरातील महाविकास आघाडी तर्फे बदलापुर व राज्यात मुलीवर व होत असलेल्या अन्याय अत्याचार विरोधात तोंडावर काली पट्टी बांधूंन निषेध करुण खाली बसुन धरने आंदोलन करण्यात आले.

 या आंदोलनत माजी अध्यक्ष घनश्यान मूलचंदानी,दिलीप मकोडे, मनश्री गिरे,सिक्की यादव, बादल उराडे,मेघा भाले,यानी मनोगत व्यक्त केले या आंदोलनात बल्लारपुर शहर अध्यक्ष करीम भाई, पप्पू पाठक, छाया माडावी, गोरघाटे ताई,ज्योति गहलोत,सुनीता मकोड़े , भुक्या ताई, मीनाक्षी गलघट, पप्पू पाठक,भास्कर मकोड़े,नाना बुंदेल,इस्माइल ढाकवाला,महेश सद्दाला,रवि बेज्जाला,अंकित नीवलकर,प्रीतम पाटिल,प्रणेश आमराज, प्रशांत गद्दाला,मेहमूद पठान,फारूख भाई,सुरेश चौधरी,दौलत बुंदेल ,सादिक भाई,सुरेश बप्पनवार,प्रदीप मुरकुटे व महाविकास आघाड़ी पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंखेन उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments