एक लोखंडी धारदार तलवार जप्त

 






एक लोखंडी धारदार तलवार जप्त

◾स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ने गोपनीय सापळा कारवाई करत आरोपीकडून एक लोखंडी धारदार तलवार जप्त केले

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : दिनांक  28/08/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर ने  पोलीस स्टेशन रामनगर अपराधी क्र.   834/24 कलम 4 ,25 भा.ह.का. चे गुन्ह्यात गोपिनीय माहिती वरुन आरोपीस ताब्यात घेऊन त्यांचे घर झडती मध्ये एक लोखंडी धारदार व टोकदार तलवार जप्त केले. 

आरोपीचे नाव राहुल उर्फ अजय गिरिधर मादणकर वय 22 रा. राजीव गांधी वार्ड, रयतवारी ,चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर यांच्या येथे  एक नग लोखंडी धारदार व टोकदार तलवार कि. 500/- रू  वर नमूद ताब्यातील  आरोपीस व मुद्देमाल पुढील तपासकामी पोलीस स्टेशन रामनगर चे ताब्यात देण्यात आले. कारवाई   पोउपनि. विनोद भूरले , नितेश महात्मे, गोपीनाथ नरोटे, अमोल सावे, प्रफुल घारघाटे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर




Post a Comment

0 Comments