सीईटीत ९३.३% साहिल गजेंद्र सिंगचा सुयश

 



सीईटीत  ९३.३% साहिल गजेंद्र सिंगचा सुयश 

 बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर पेपर मिलचे कर्मचारी  गजेंद्रसिंग परमार यांचा मुलगा कुमार. साहिल सिंगने महाराष्ट्र राज्य सामाईक अंतर्गत चाचणी वर्ष  २०२४ मध्ये  पि.सी.एम  गटात ९८.३% गुण मिळाले आहेत.

 त्याला भौतिकशास्त्रात ९७.९७% रसायनशास्त्रात ९९.१२% आणि गणितात ९७.०५% गुण मिळाले.

 त्याच्या या चांगल्या प्रयत्नाबद्दल स्थानिक लोकांनी त्याचे अभिनंदन केले आणि पुढील अभ्यासासाठी शुभेच्छा दिल्या.





Post a Comment

0 Comments