अवैधरित्या 5 टन गोवंशाचे कापलेले मास व टाटा कंपनीचे आयसर सहा एकुण 25,00,000/- रू चा मुद्देमाल माल जप्त; दोन आरोपीला जेलबंद.
◾SDPO सुधाकर यादव यांची कारवाई
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपुर यांना गुप्त बातमिदारा कडुन मिळालेल्या खात्रीशिर खबरेवरुन वरोरा नाका चंद्रपुर या ठिकानी नाकाबंदी करुन संशयीत वाहन थांबवन्याचा इशारा केला असता तो पोलीसांना पाहुन गाडी न थांबवता पळु लागला व धोकादायक रित्या गाडी चालवत असता त्यास रोड ब्लॉक करुन थांबवुन सदर वाहनाची पाहनी केली असता वाहनामध्ये. वाहनामध्ये प्लॉस्टीक व ताळपत्री चे खाली जनावरांचे/गोवंशाचे कापलेले मास व शरीराचे तुकडे बर्फात ठेवलेले दिसले. यावरून टाटा कंपनीचे 1112 आयसर क. MH 40 CT 2069 वाहनातील कापलेले मास व शरीराचे तुकडे हे जनावरांचे / गोवंशाची कत्तल करुन वाहतुक करत असल्याची प्रथमदशर्नी खात्री झाल्याने वाहनातील प्लॉस्टीक व ताळपत्री चे खाली जनावरांचे/गोवंशाचे कापलेले मास व शरीराचे तुकडे अंदाजे वजन 5 टन (5,000 किलो ) पंचनाम्या प्रमाने अंदाजे किंमत 10,00,000/- रू व टाटा कंपनीचे 1112 आयसर किंमती अंदाजे 15,00,000 असा एकुण 25,00,000/- रू चा माल पंचनाम्याप्रमाने जप्त करुन चालक नामे मोहम्मद राफे कुरेशी, वय 19 वर्ष, रा. भाजीमंडी कामठी ता. कामठी जि. नागपुर व सोबती नामे इशाद बबलु टांडी वय 20 वर्ष, रा. यशोधरा नगर कामठी ता. कामठी जि. नागपुर यांचे विरूध्द पो.स्टे. रामनगर येथे अप.क.287/2024 कलम429 भादवि, सहकलम 5 (क), 6,9,11 महा.प्रा. संरक्षण कायदा, सहकलम83,130/177 मोवाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर, यांचे मार्गदर्शनाखाली मा.उप विभागिय पोलीस अधिकारी सुधाकर यादव सा. चंद्रपूर पोलीस निरीक्षक सुनील गाडे, सा.पो.उप.नि. अतुल कावळे, लालु यादव, विकास, मिलींद, वावळे यांच्या पथकाने केली असुन
0 Comments