वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश लीगंपल्लीवार यांच्या मातोश्री वृद्धापकाळाने निधन

 








वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश लीगंपल्लीवार यांच्या मातोश्री वृद्धापकाळाने निधन

◾पार्वताबाई लीगंपल्लीवार

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : येथील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश लीगंपल्लीवार यांच्या मातोश्री पार्वताबाई पोचू लीगंपल्लिवार यांचे बुधवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्या 92 वर्षाच्या होत्या.

त्यांच्या मागे तीन मुले, चार मुली,सुना ,नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी 12:00 वाजता बल्लारपुर तालुक्यातील विसापूर येथील मोक्षधामावर अंत्यविधी केला जाणार आहे.




Post a Comment

0 Comments