40 लक्ष रुपयांच्या विकास कामाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन

 




40 लक्ष रुपयांच्या विकास कामाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन

  


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : विधानसभा मतदार संघातील विविध विकासकामांचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात येत आहे. दरम्यान शहरातील पठाणपूरा गेट परिसरात रस्तानालीसुशोभीकरण या 40 लक्ष रुपयांच्या कामाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले आहे.

  यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते अमोल शेंडेमहिला शहर संघटिका वंदना हातगावकरअल्पसंख्याक विभागाचे शहर अध्यक्ष सलीम शेखशहर संघटक विश्वजित शहारुपेश चहारेविनोद अनंतवारदेवा कुंटानितेश गवळीशमा काजीशाहिन शेखमहेंद्र कांबळेप्रदिप मडावीबंडू देवोजवारकुणाल कांबळेसतीश सुर्रादिलीप लिंगोजवारशैलेश दिंडेवारडाॅ. शिल दुधेविनोद गंपावाराजेश भुरेरमेश कुईटेप्रफुल कोल्हेरविंद्र घातोडेमोहम्मद ईकबाल शेखसहरोज खानमयुर अक्केवारविजय सिडामराहुल जोगीसचिन पेटकरप्रणय खोब्रागडेओनिश वडगेलवारस्नेहा देवोजवारविश्वजित सिंगनागेश कताडेयोगेश जारुंडेकमलाकर बावणे आदींची उपस्थिती होती.

  चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. यासाठी मोठा निधी त्यांनी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतून येथे विकासकामे सुरु आहे. नुकतेच आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते 11 कोटी 13 लक्ष रुपयांच्या कामाचे भुमिपूजन करण्यात आले आहे. यात विशेषत: ग्रामीण भागातील पांदण रस्त्यांच्या समावेश आहे.

  दरम्यान पठाणपूरा परिसरातील 40 लक्ष रुपयांच्या विकास कामांचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले आहे. या सिमेंट काॅंक्रिट रोडनालीपेव्हर बाॅक ईत्यादी कामे करण्यात येणार आहे. सदर कामामुळे नागरिकांच्या सोयीत भर पडणार आहे.





Post a Comment

0 Comments