क्रीडा मंत्री संजय बनसोडे 20 नोव्हेंबर रोजी चंद्रपुरात

 









क्रीडा मंत्री संजय बनसोडे 20 नोव्हेंबर रोजी चंद्रपुरात

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विकास तथा परभणीचे पालकमंत्री संजय बनसोडे 20 नोव्हेंबर 2023 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

20 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता आगमन व शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी 12 वाजता नियोजन सभागृह येथे आयोजित राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा पूर्व तयारी बैठकीला उपस्थिती, दुपारी 4 वाजता चंद्रपूरवरून नागपूरकडे प्रयाण.






Post a Comment

0 Comments