सामुहिक वनहक्क समबंधाने कार्यशाळा आयोजित






सामुहिक वनहक्क समबंधाने कार्यशाळा आयोजित 


बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : तालुका प्रशासन व फाऊंडेशन फॉर इकॉलॉजीकल सेक्युरिटी, चंद्रपूर,  संयोग अक्सिस बँक फाउंडेशन ( ABF )  या संस्थेच्या संयुक्त विध्यमाने उपविभागीय अधिकारी बल्लारपूर यांचे कार्यालयीन सभागृहामध्ये दि.10/4/2023 रोजी सामुहिक वनहक्क समबंधाने कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेमध्ये श्री.वाळके गट विकास अधिकारी,पं.स.बल्लारपूर, नायब तहसीलदार सर्व श्री.महेंद्र फुलझेले, श्री.सतीश साळवे, चंद्रशेखर तेलंग , ACF श्री.पवार व श्री.नगराळे इत्यादी मान्यवरांनी  वनहक्क कायद्याच्या अमलबजावणी समबंधाने मार्गदर्शन केले. FES संस्थेचे श्री.मनोहर चव्हाण, श्री.विष्णू सर, श्री.शुभम सर व वैष्णवी मॅडम यांनी कार्यशाळेमध्ये  उपस्थित मंडळ अधिकारी, तलाठी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, वनकर्मचारी व सामुहिक वनहक्क समितीचे पदाधिकारी यांना सखोल माहिती दिली.



Post a Comment

0 Comments