बल्लारपुर शहरातील किल्ला वार्ड येथे एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या

 





बल्लारपुर शहरातील किल्ला वार्ड येथे एका इसमाने गळफास घेऊन  आत्महत्या 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : शहरातील स्थानिक किल्ला वार्ड येथील केशव वसंतराव खडतकर वय ( 59 ) वर्ष यांनी आपले राहते घरी गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. 4/4/2023   सकाळच्या दरम्यान उघडकीस आली. 

केशव खडतकर हे पेंटिंग चे काम करत होते. सतत  दारूचे व्यासन असल्यामुळे ते दारूच्या आहारी गेले होते. त्यामुळे थे सतत तणावत  कुटुंब विभक्त राहत होते, त्यामुळे ते सतत तणावत राहत होते. 

यातूनच त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे पाठवण्यात आले. मृतक चा मुलगा अमरावती मध्ये राहत असून एक मुलगी नागपुर दूसरी मुलगी नांदेड़ ला रहते. मृतक ची पत्नी असा बराच मोठा आप्त परिवार आहे. या प्रकरणीत पुढील तपास बल्लारपुर पोलीस करत आहे.



Post a Comment

0 Comments