महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ( East Vidarbha President Prof. Mahesh Panse's birthday was celebrated ) पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांचा वाढदिवस जिल्ह्यात मोठ्या उत्साहात अनेक ठिकाणी विवीध उपक्रमांनी साजरा.
◾बल्लारपूर शाखेच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रा. महेश पानसे यांचा वाढदिवस जिल्हाभरात मोठ्या उत्साहात अनेक ठिकाणी विवीध उपक्रमानी साजरा करण्यात आला. Distribution of fruits and biscuits to rural hospital patients on behalf of Ballarpur branch महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा बल्लारपूरच्या वतीने ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे दाखल असलेल्या रुग्णांना फळ व बिस्कीटचे वाटप करण्यात आले यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय कळस्कर, माजी नगरसेवक स्वामी रायबरम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तालुका शाखा अध्यक्ष मनोहर दोतपल्ली, तालुका सचिव दिपक भगत, देवानंद देशभ्रतार, वसंत मून, गौतम कांबळे, मिलींद पुणेकर, विशाल डुंबेरे, धनंजय पांढरे, गणेश टोंगे, लखपती घुगलोत, नीलकंठ मजगवली, श्रीनिवास सिंगाराव ई ची उपस्थिती होती. East Vidarbha President Prof. Mahesh Panse's birthday was celebrated with great enthusiasm in many places in the district with various activities.
सकाळी मुल येथे नवभारत कनिष्ठ महाविद्यालयात विद्याथ्यानी मोठया उत्साहात वाढदिवस साजरा केला. तदनंतर महाविद्यालयात प्राचार्य अशोक झाडे यांचे अध्यक्षतेखाली प्राध्यापक महेश पानसे यांचा सत्कार समारंभ आयोजीत करून वाढदिवस साजरा करण्यात आला. सुभाष विद्यालयात सम्पूर्ण शिक्षक व विद्यार्थी यानी केक कापून व गोड सहभोजनाने वाढदिवस साजरा केला.
यात मूल तालुका संघ पदाधिकार्याची उपस्थिती होती. मूल येथे उपजिल्हा रूग़णालयात रूग्णांना फळे वाटून वाढदिवस साजरा करण्यात आला. चिमूर येथे पञकार संघ तालुका अध्यक्ष केवलसिंह जूनी यांचे समवेत उप जिल्हा रूग्णालयात रूग्णांना खाद्यपदार्थ व फळे वाटून महेश पानसे यांचा वाढदिवस साजरा केला. याशिवाय वरोरा तालुका संघाने शालेय विद्यार्थी याना नोटबुक वाटप करगन वाढदिवस साजरा केला. रामटेक तालुका, राजूरा तालुका ई संघानी वेगवेगळे उपक्रम राबविले.
0 Comments