बल्‍लारपूर तालुक्‍यातील विसापूर येथील श्री हनुमान मुर्तीच्‍या तोडफोड प्रकरणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे पोलिस अधिक्षकांना चौकशीचे निर्देश.Guardian Minister Sudhir Mungantiwar directs investigation to Chandrapur District Superintendent of Police in the case of vandalism of Shri Hanuman Murti.

◾पालकमंत्र्यांनी दिली घटनास्‍थळाला भेट.The Guardian Minister visited the incident site.

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्‍लारपूर तालुक्‍यातील विसापूर गावानजिक भिवकुंड नाल्‍याजवळ श्री हनुमान मुर्तीची काही समाज कंटकांनी तोडफोड केल्‍याप्रकरणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलिस अधिक्षकांना सदर प्रकरणाची चौकशी करत दोषींवर कडक कारवाई करण्‍याचे निर्देश दिले आहेत. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरूवारी घटनास्‍थळाला भेट दिली व पोलिस अधिक्षकांना निर्देशित केले.Guardian Minister Sudhir Mungantiwar directed the Superintendent of Police to investigate the matter and take strict action against the culprits.

विसापूर गावानजिक भिवकुंड नाल्‍याजवळ काही समाजकंटकांनी श्री हनुमान मुर्तीची विटंबना व तोडफोड केल्‍यामुळे विसापूर येथील गावामध्‍ये असंतोष निर्माण झाला आहे. Dissatisfaction has arisen in a village in Visapur due to desecration and vandalism of Shri Hanuman idol by some social miscreants.धार्मीक भावना दुखावल्‍याने नागरिक संतप्‍त झाले आहे. परिस्‍थीती चिघळू नये यादृष्‍टीने तातडीने पोलिस प्रशासनाने हस्‍तक्षेप करून परिस्‍थीती आटोक्‍यात आणावी व चौकशीअंती दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलिस अधिक्षकांना दिले आहे.

Post a Comment

0 Comments