उपायुक्त वाकुडकरांनी केलं शेकडो पालकांना " टेशन फ्री "Deputy Commissioner of Social Welfare Vakudkar personally distributed caste verification certificates to as many as 80 students

 







उपायुक्त  वाकुडकरांनी  केलं शेकडो पालकांना " टेशन फ्री "Deputy Commissioner of Social Welfare Vakudkar personally distributed caste verification certificates to as many as 80 students.


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : समाजकल्याण उपायुक्त वाकुडकर यांनी स्वत कनिष्ट महाविद्यालयात येऊन ऑनलाईन केलेल्या प्रस्तावाचे ऑनलाईन निरीक्षण करून तिथेच जात पळताळणी प्रमाणपत्र विद्यार्थी यांना वाटपाचा करून तालुक्यातील शेकडो पालकांना मोठे सुख व् समाधान दिले. Deputy Commissioner Vakudkar made hundreds of parents "station free".

तालुक्यात सवांत मोठे कनिष्ट विज्ञान महाविद्यालय असलेल्या नवभारत कनिष्ट विज्ञान महाविद्यालयात समाजकल्याण उपायुक्त  वाकुडकरांनी तब्बल 80 विद्यार्थ्याना स्वहस्ते जात पळताळणी प्रमाणपत्र वाटप केले. जात पडताळणी  प्रमाणपत्र  ही विज्ञान विषयासह सवं विदयार्थ्यांना आवश्यक  बाब आहे. विद्यार्थी  यांंचेपेक्षा मोठया प्रमाणावर  पालकांना त्रसदायक असलेल्या या बाबीची दखल घेऊन  प्रत्यक्ष उपायुक्त वाकुडकरानी हजेरी लावून सवांना "टेंशन फ्री" केले. 

ज्या विद्याथींचे प्रस्तवात त्रुटी आढळल्या त्यांंना सहजपणे निर्देश देऊन मार्ग मोकळा करून दिला. याप्रसंगी नवभारत कनिष्ट विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक झाडें,प्रा.महेश पानसे, प्रा.विजय काटकर, प्रा.सुनील कामडी, प्रा.पुस्तोडे, प्रा.सौ.उगेमुगे उपस्थित होते.हा पायंडा संपुर्ण राज्यात राबवावा ही पालकांची अपेक्षा आहे.




Post a Comment

0 Comments