श्री संत शिरोमणी महर्षी सुदर्शन महाराज शोभायात्रेचे स्वागत पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचेद्वारा





श्री संत शिरोमणी महर्षी सुदर्शन महाराज  शोभायात्रेचे स्वागत पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचेद्वारा

 


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : श्री संत शिरोमणी महर्षी सुदर्शन महाराज जयंती निमित्त दि. 08 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर महानगरातून निघालेल्या भव्य शोभायात्रेचे पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी कस्तुरबा मार्गावरील अहीर काम्प्लेक्स समोर स्वागत करुन महर्षी सुदर्शन महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन नमन केले.

या प्रसंगी शोभायात्रेत सहभागी सुदर्शन समाज बांधवांना अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुंदा व मठ्ठा चे वितरण करण्यात आले. या शोभायात्रेच्या या स्वागत प्रसंगी महानगरपालिकेचे माजी उपमहापौर अनिल फुलझेले, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजू घरोटे, ओबीसी मोर्चा महानगर अध्यक्ष विनोद शेरकी, अरुण तिखे, बाळू कोलनकर, मोनिका महातव, गिरीष अणे, राहूल सुर्यवंशी, पूनम तिवारी, गौतम यादव, सुदामा यादव, तेजस चैधरी, चेतन शर्मा, गंगाधर कुंटावार यांचेसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments