नगर पंचायत अहेरी येते लाखोंचे कामाचे सिमेंट रोडचे भूमिपूजन

 









नगर पंचायत अहेरी येते लाखोंचे कामाचे सिमेंट रोडचे  भूमिपूजन

 ◾नगर पंचायत नगराध्यक्ष कु.रोज्या करपेत यांच्या हस्ते.

◾माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व शैलेंद्र पटवर्धन नगरपंचायत उपाध्यक्ष अहेरी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन संपन्न.


अहेरी ( राज्य रिपोर्टर ) : अहेरी नगर पंचायत अतंर्गत प्रभाग क्रमांक. 17 येथे श्री.पंचशील चौक ते पाण्याच्या टाकी पर्यंत व मुत्यालमा मंदिर ते रामा दब्बा तसेच गंगाराम सातारे ते गणपती इस्टाम पर्यंत असे लाखोंचे कामाचे सिमेंट कांक्रेट रोडाचे भूमिपूजन अहेरी नगर पंचायतचे नगराध्यक्ष कु.रोज्या करपेत यांच्या हस्ते करण्यात आले आहे.अनेक वर्षापासून लोकांच्या मागणी असताना या कडे दुर्लक्ष केले जात होते मात्र यावेळी सत्ता परिवर्तन होताच सदर समस्याकडे लक्ष देवून नगर पंचायतच्या अण्णाभाऊ साठे या विकास निधीतून रस्ता मंजूर करण्यात आली असून नागरिकांना  सोईस्कर होईल.या भूमिपूजन सोहळ्याला मा.सौ.मीनाताई ओंडरे बालकल्याण सभापती न.प.अहेरी,सौ.जोतीताई साडमेक नगरसेविका अहेरी,सौ.सुरेख गोडसेलवार नगरसेविका अहेरी,कु.निखत शेख नगरसेविका अहेरी,श्री.विलास सिडाम नगरसेवक अहेरी,श्री.विलास गलबले नगरसेवक अहेरी,श्री.महेश बाकेवार नगरसेवक अहेरी,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,श्री. अजय साळवे मुख्याधिकारी न.प.अहेरी,श्री.सुजित आमने प्रशासकीय अधिकारी न.प.अहेरी,श्री.वैभव पांढरे कर निर्धारक न.प.अहेरी,गोविंदा दुर्गे,आदी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments