बल्लारपुर तालुका काँग्रेस कमिटी द्वारे भारत जोडो यात्रा जन जागृती साठी काढली रॅली

 









बल्लारपुर तालुका काँग्रेस कमिटी द्वारे भारत जोडो यात्रा जन जागृती साठी  काढली रॅली 

 ◾खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या नेतृत्वात


बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर ) : भारत जोडो यात्रा चा जन जागृती साठी मा. खासदार राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मिर अशी ३,५०० किलोमीटरची भारत जोडो यात्रा सुरू केली.

 गेल्या आठवड्यात ही यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. काँग्रेसच्या 'भारत जोडो' यात्रेला नागरिकानी पाठिंबा दिला. बल्लारपुर तालुका काँग्रेस द्वारे मा. खासदार  बाळूभाऊ धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली बाईक रॅली च आयोजन करण्यात आले. 

ही  रॅली  काटा गेट कॉलरी ( बस्ती विभाग ) पासून सुरू  होऊन गोल पुलिया ते कल्लूरवार  दवाखाना समोरुन बस स्टॉप येतुन  कला मंदिर ते कदारिया  मजिद चौक ते न्यू कॉलनी  पासून वैशाली चौक विश्व शांती चौक ते मेन रोड वरून बामणी त्यानंतर रेल्वे चौक ते नगर परिषद चौक मध्ये समापन झाले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मा. प्रकाश देवतळे जिल्हा अध्यक्ष, काँग्रेस कमिटी चंद्रपूर यांनी प्रास्ताविक भाषण दिले तसेच खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकार वर जोरदार टीका करत या देशात बाबासाहेबानी लिहलेल्या संविधानाद्वारे व लोकतंत्र प्रमाणे सरकार देश चालवत नाही आहे. 

हम दो हमारे दो की सरकार  आहे म्हणून मा.राहुल गांधी च्या भारत जोडो यात्रे मध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आव्हान केले या रैलीत डॉ. रजनी हजारे,घनश्याम मूलचंदानी, करीम भाई, गोविंदा उपरे, ऍड. मेघा भाले,कासीमभाई, दौलत बुंदेल, रवी कोडपे, अनिल खडतड, देवेंद्र आर्य, प्रकृती पाटील, छाया मडावी, शोभा महतो, रेखा रामटेके, ममता चंदेल, शांती घुगलोत, प्रतिभा जांभुलकर, अंकुबाई, बीच्या भूक्या, अजय दुपारे, हरीश पवार, भास्कर माकोडे, अफ़सना सय्यद, डेव्हिड कॉपेल्ली, इस्माईल ढाकवाला, विनोद बुटले, विनोद आत्राम,रवी मातंगी,  सचिन तोटावर, वासुदेव येरगुडे , प्रीतम पाटणकर, अरुण पेंदोर, गुरुदेव कोहरे, जावेद सिद्दीकी, राजेश नक्कावार , पवन मेश्राम, सुयोग खोब्रागडे, मुक्कदर, कैलास धानोरकर, गोलू बहुरीया, आर.आर. यादव, नागेश मेदर, राकेश मूलचंदानी, टिंकू भाई, फारुखभाई, मेहमूद खान पठाण, बाबूभाई,अनिल खडतड, महेंद्र जंजर्ला, प्रीतम पाटील, ऍड सय्यद, अफताफ भाई, राहुल कांबळे, सादिक भाई, करणं कामटे , विवेक खुंटमाटे सर्व सन्मानिय नेतेगण, सर्व सन्मानिय पदाधिकारी गण, सर्व फ्रंटल आर्गनायजेशन चे पदाधिकारी गण, तसेच सर्व सन्मानिय कार्यकर्ता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments