राजुरा तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळांच्या क्रिडा स्पर्धा आजपासून देवाडा येथे 24, 25 व 26 नोव्हेंबर रोजी आयोजन(Government Tribal Ashram School Sports Tournament will be organized from today at Devada on 24th, 25th and 26th November)

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत शासकीय आश्रमशाळा व अनुदानित आश्रमशाळांच्या क्रिडा स्पर्धा 24 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. ( Organization of sports competitions in the year 2022-23 )

सन 2022-23 या सत्रातील क्रिडा स्पर्धांचे आयोजन राजुरा तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा देवाडा येथे 24, 25 व 26 नोव्हेंबर 2022 या तीन दिवसीय कालावधीत करण्यात आले असल्याचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम. यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments