वैनगंगा नदीच्या पुलावर स्कारपीओ वाहन नदीत कोसळले; वाहन चालकाचा जागीच मृत्यू



वैनगंगा नदीच्या पुलावर स्कारपीओ वाहन नदीत कोसळले;  वाहन चालकाचा जागीच मृत्यू 

गडचिरोली ( राज्य रिपोर्टर ) :  गोंडपीपरी कडून आष्टीकडे येणारे स्कारपीओ वाहन क्रमांक. MH 20 DV 3711 वैनगंगा नदीच्या पुलावर येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व वाहन नदीत कोसळले. 

यात चालकाचा जागीच मृत्यू झाल. या गाडीत चालक हा एकटाच होता . घटनेची माहिती कळताच आष्टी व गोंडपीपरी पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे .



Post a Comment

0 Comments