बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा यांना मातृशोक

 



बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा यांना मातृशोक

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) :  बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष तसेच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांची आई श्रीमती कुसुमदेवी जगदीशचंद्र शर्मा यांचे अल्पशा आजाराने दिनांक. 13 ऑक्टोबर 2022 ला सायंकाळी 4:00 वाजता निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय 80 वर्षे होते त्यांच्या पश्चात मुलगा हरीश , दोन मुली सुमन, नीलम, सून शुभांगी असा परिवार आहे. 

त्यांची अंतिम यात्रा त्यांचे निवास स्थान गणपती वॉर्ड बल्लारपूर येथून निघणार असून  दि.14/10/2022 शुक्रवार ला बल्लारपूर येथील स्मशानभूमीवर सकाळी 11:00 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.


Post a Comment

0 Comments