केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले 16 ऑक्टोबर रोजी चंद्रपुरात

 



केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले 16 ऑक्टोबर रोजी चंद्रपुरात

 

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे 16 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर येथे येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 16 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व सामाजिक न्याय विभागाची आढावा बैठक, दुपारी 2.45 वाजता चंद्रपूर वरून गडचिरोली कडे प्रयाण.




Post a Comment

0 Comments