बल्लारपुर काँग्रेस कमिटी तर्फे केंद्र सरकारच्या अनेक चुकीच्या धोरणा विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.

 





बल्लारपुर काँग्रेस कमिटी तर्फे केंद्र सरकारच्या अनेक चुकीच्या धोरणा विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. 

◾जीवनावश्यक वस्तूंवर लागलेले जिएसटी रद्द करण्यात यावे, अशी अनेक मागणी सरकारकडे करण्यात आले. 

बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर ) : केंद्र सरकारच्या अनेक चुकीच्या धोरणा विरोधात आज बल्लारपुर काँग्रेस कमिटी तर्फे नगर परिषद चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले.  

गॅस, पेट्रोल व डिझेल चे भाव कमी झाले पाहिजे, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना साशकीय नौकरीत भरती करण्यात याव, जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करण्यात यावे, सतत अतीवृश्टी मुळे तालूका ओला दुष्काळ ग्रस्त घोशीत झाले पाहीजे, विज बिला मधे २०% टक्के वाढ झाली असून ती कमी करण्यात यावे, जीवनावश्यक वस्तूंवर लागलेले जिएसटी रद्द करण्यात यावे, अग्निवीर योजना रद्द करण्यात यावे.अशी अनेक मागणी सरकारकडे करण्यात आली. 

या आंदोलनात प्रामुख्याने उपस्थित एम.पि.सि.सि सदस्य घनश्याम मूलचंदानी, बल्लारपुर शहर काँग्रेस चे अध्यक्ष अब्दुल करीम, महिला तालुका अध्यक्षा अफसाना सय्यद, महीला शहर अध्यक्षा अॅड मेघा भाले, माजी गट नेता देवेंद्र आर्या, ताहेर अली, भास्कर माकोडे, नरसिंग रेब्बावार, आनंद विरय्या, राजेश नक्कावार, गोंडपिपरी महिला तालुका अध्यक्षा रेखा रामटेके, छाया मडावी, रजीदा बानो, शोभा महंतो, मीना बहुरीया, अनील खरतड, मुकदर सय्यद, राजु बहुरीया, विनोद आत्राम, रवी मातंगी, पवन मेश्राम, खुशल कोरडे, आकाशकांत दुर्गे, मेहमूद पठान, प्राणेश अमराज, दौलत बूंदेल, कासिम शेख,  सतीश करमनकर, मो. फारुक बाबू भाई, हरीष पवारसचीन तोटावार, समीर खान, कैलाश धानोरकर, अखील गेडाम, वासुदेव येरगुडे, गोविंदा उपरे, अफजल भाई, विलास राजुरकर, सूरेश चहारे, नरेश गुंडलापेल्ली,  साजीद भाई व बल्लारपुर शहर काँग्रेस चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments