श्रीमती द्रौपदी मुर्मु राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यावर पूर्व केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर व भाजपा आदिवासी मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आनंदोत्सव साजरा करीत मिठाई वाटप करण्यात आली.



श्रीमती द्रौपदी मुर्मु राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यावर पूर्व केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर व भाजपा आदिवासी मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आनंदोत्सव साजरा करीत मिठाई वाटप करण्यात आली.

चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : भारताच्या सर्वोच्चपदी श्रीमती द्रौपदी मुर्मु जी राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यावर वीर शहीद बाबुरावजी शेडमाके स्मारकस्थळी पूर्व केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा आदिवासी मोर्चा पदाधिकारी व  कार्यकर्त्यांसह आनंदोत्सव साजरा करीत मिठाई वाटप करण्यात आली.

 यावेळी अनिल फुलझेले, अंजलीताई घोटेकर, रवी गुरनुले,  रघुवीर अहीर, धनराज कोवे, विठ्ठलराव डुकरे, दिनकर सोमलकर, विनोद शेरकी, संदीप आगलावे, गणेश गेडाम,  मायाताई उईके, शिलाताई चव्हाण, रेखाताई मडावी, रंजनाताई किनाके, शीतल आत्राम, ज्योती गेडाम, गीताताई गेडाम, किशोर  आत्राम, यशवंत सिडाम, अरविंद मडावी, शुभम गेडाम, अशोक तुमराम, प्रदीप किरमे, सीमाताई मडावी, रोहित मडावी, राजू येते, पूनम तिवारी, गौतम यादव, तुषार मोहुर्ले, विकास खटी, राहुल सूर्यवंशी यांचेसह भाजप व भाजपा आदिवासी मोर्चाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments