जेसीआय बल्लारपूर वूड सिटी तर्फे गरजुंना ताडपत्री चे वाटप

 


जेसीआय बल्लारपूर वूड सिटी तर्फे गरजुंना ताडपत्री चे वाटप 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : जेसीआय बल्लारपूर वूड सिटी तर्फे गरजवंताना ताडपत्री चे वाटप कऱण्यात आले मागील 15 दिवसापासून बल्लारपूर शहरासह जिल्ह्याभरात पावसाची संततधार सुरू होती त्यामुळं अंत्यत गरीब ज्यांच्याकडे आपलं घर झाकायला सुध्दा छावणी नाही अशा गरीब नागरिकांना त्यांचं छत म्हणजे आसरा निर्माण व्हावा या हेतून ताडपत्री चे वाटप कऱण्यात आले.

 सदर जेसीआय बल्लारपूर वूड सिटी तर्फे गरजवंताना ताडपत्रीचे वाटप करताना   यावेळी  जेसीआय बल्लारपूर   अध्यक्षा जेसी वीणा दोतपेल्ली, जेसी रविंद्र फुलझेले, जेसी सत्यनारायण तौटम, जेसी विनोद काबरा, जेसी भावेश चौहाण, जेसी प्रकल्प निर्देशक जेसी सुनिल जैन, प्रकाश दोतपेल्ली ई ची उपस्थिती होती.

 

Post a Comment

0 Comments