पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीच्या परिवाराला शासनाच्या वतीने 4 लाख रुपयांची आर्थिक मदत.

  



पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीच्या परिवाराला शासनाच्या वतीने 4 लाख रुपयांची आर्थिक मदत.                                 

जिवती ( राज्य रिपोर्टर ) : मौजा लेंडिगुडा येथील इसम नामे. मारोती नारायण चिटगिर हे दि. 11/07/2022 ला नाल्याच्या पुरात वाहून गेले होते.

शासनातर्फे त्यांचे वारसान पत्नी श्रीमती पुलाबाई मारोती चिटगिर यांना मा. प्रविण चिडे तहसीलदार साहेब,श्री.गेडाम मंडळ अधिकारी,श्री.गोवर्धन तलाठी नगराळा व गावातील इतर  प्रतिष्टीत व्यक्ती त्यांचे वारसान पत्नी श्रीमती पुलाबाई मारोती चिटगिर यांना त्यांचे गावात जाऊन पंच्या समक्ष 4 लाख चा धनादेश दि. 23/07/2022 ला देण्यात आला.मयताच्या परिवाराला शासनाच्या वतीने आर्थिक सहाय्यताचा 4 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.मयताच्या परिवार दुःखात असताना मा. तहसीलदार साहेब यांनी व महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments