चंद्रपूर शहराच्या प्रसिद्ध कॅफे मद्रास हॉटेला भीषण आग










चंद्रपूर शहराच्या प्रसिद्ध कॅफे मद्रास हॉटेला  भीषण आग 


 चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर शहरच्या  मुख्य बाजारपेठेतील प्रसिद्ध कॅफे मद्रास हॉटेल आज सकाळी ९   वाजताच्या सुमारस अचानक आग लागली. आग बहार येऊन तीव्र रूप धारण केले अशी शक्यता असतानाच परिसरातील अन्य दुकानदार, नागरिक  यांनी समयसुचकता दाखवून आग  आटोक्यात अन्याच्या प्रयत्न केला.  

मुख्य मार्गावर असलेल्या कॅफे मद्रासच्या शेजारीच लोकमान्य टिळक विद्यालय, लक्ष्मीनारायण मंदिर, पुस्तकांची दुकाने, प्रिंटिंग प्रेस कापड दुकाने असल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला मात्र अग्निशामन दलाचे तात्काळ घटनास्थळी पोहोचून स्थिती नियंत्रण पाचारण केल्याने आणल्यामुळे कुठलाही अनर्थ ओढवला नाही.

आग नेमकी कशामुळे लागली याची सध्या महिती मिळाली नाही. आगाची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने लगेच आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु केले .


Post a Comment

0 Comments