कोरपना ग्रामीण रुग्णालयात नविन बोरवेल ची व्यवस्था करा - नगरसेविका सौ.मनिषा प्रशांत लोडे यांची मागणी

 








कोरपना ग्रामीण रुग्णालयात नविन बोरवेल ची व्यवस्था करा - नगरसेविका सौ.मनिषा प्रशांत लोडे यांची मागणी


कोरपना ( राज्य रिपोर्टर ) : कोरपना न.प.हद्दीतील प्रभाग क्रमांक दोन मधील येथील ग्रामीण रुग्णालयात पाण्याची भीषण टंचाई सुरु आहे. रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांना व स्थानिक कर्मचारी वसाहत मध्ये पाण्यासाठी नाहक त्रास सहण करावा लागत आहे,येणार्या काही महिण्या मध्ये पाण्यासाठी रुग्णांना नाहक त्रास सहण करावा लागणार आहे करीता आपल्या कार्यालयाकडुण लवकरात लवकर बोरवेल खोदुन रुग्णांना व स्थानिक वसाहत कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी होणार्या त्रासापासुन  मुक्त करावे करीतानगरसेविका सौ.मनिषा प्रशांत लोडे यांची मागणीच्या कार्यालयात अर्ज सादर . 




Post a Comment

0 Comments