यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीने न्यायाधिश झालेल्या निकिशा पठाण यांचा सत्कार

 










यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीने न्यायाधिश झालेल्या निकिशा पठाण यांचा सत्कार


चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) न्यायाधीशाची परिक्षा उत्तीर्ण होणा-या घुटकाळा वार्डातील निकिशा पठाण यांची यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीने भेट घेत सत्कार केला. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या सायली येरणेवैशाली रामटेकेनगमा अंसारी, निलिमा वनकरपोर्णिमा बावणेसोनाली आंबेकर आदिंची उपस्थिती होती.
   
चंद्रपूरातील घूटकाळा वार्डात राहणा-या निकिशा पठाण हिने जिद्द आणि चिकाटीला प्रयत्नांची जोड देत न्यायाधीशाची परिक्षा उतिर्ण केली आहे. तिच्या या यशामुळे चंद्रपूरचे नाव लौकीक झाले आहे. तिचे हे यश अनेक युवतींसाठी प्रेरणाई आहे. दरम्यान निकिशा पठाण यांची यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीने तिच्या राहत्या घरी भेट घेत तिचा सत्कार केला आहे. तसेच तिच्या यशाबद्दल तिला शुभेच्छा दिल्या आहे
.




Post a Comment

0 Comments