विश्वकर्मा समाजाचा भव्य राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा 10 एप्रिल रोजी लातूर येथे

 







विश्वकर्मा समाजाचा भव्य राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा 10 एप्रिल रोजी लातूर येथे  

लातूर ( राज्य रिपोर्टर ) : राज्यस्तरीय वधू-वर पालक मेळावा  10 एप्रिल रोजी विश्वकर्मा गार्डन फंक्शन हॉल, बार्शी रोड लातूर येथे सकाळी दहा वाजता.आयोजित केलेला आहे तरी सर्व विश्वकर्मा समाजातील विवाह इच्छुक डॉक्टर ,इंजिनीयर ,सायन्स, कॉमर्स ,तसेच सर्व क्षेत्रातील नोकरी-व्यवसाय करणारे व पदवीधर मुले-मुली आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित राहून .आपल्या  मुली मुलीस विवाह करण्यास योग्य स्थळ आपल्या इथे उपलब्ध होईल त्यासाठी प्रत्येककानी वधू वर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे  . त्या माध्यमातून आपल्याला योग्य तो वधू वर आपल्या आवडीनिवडी सारखं मिळेल. अनेक उत्तम स्तळापर्यंत पाहण्यासाठी लग्न जमण्यासाठी आपण नाव नोंदणी करायची आहे नाव नोंदणीसाठी संपर्क करा सुदर्शन बोराडे मोबाईल नंबर 75 88 8188 28. या वर नाव नोंदनी करून या वधु वर पालक मेळाव्यास दैवज्ञ सोनार महा संघ महारष्ट्र राज्याचे अज्याध्यक्ष दिलीप महतकर,श्री दैवज्ञ सोनार युवक मंडळ सेवाभावी संस्था नांदेड चे राजीव आंबेकर,दैवज्ञ सोनार समाज संघटना परभणीचे पदाधिकारी प्रा.अतुल काटकर,हिंगोलीचे बजरंग  खर्जुले,दैवज्ञ येक्ता संघ पदाधिकारी मधुकर टौंपे व नामदेव सुवर्णकार, संत श्री नरहरी महाराज दैवज्ञ सोनार संघ उदगीर चे जिल्हाध्यक्ष सचिन पोतदार,उपाध्यक्ष विजयकुमार पेनुरकार,सुरेकांत आंबेकर,सहसचिव एकनाथ रत्नपारखी,कोशाध्यक्ष राजेंद्र रत्नपारखी,सचिव बालाजी सुवर्णकार,सदश्या राम रत्नपारखी,श्रीहरी रत्नपारखी, व सावित्री बाई महिला जिल्हाध्यक्ष स्मिता पोतदार, उपाध्यक्ष अर्चना पेनुराकर, सचिव सारिका सुवर्णकार,सदश्या महानंदा सुवर्णकार,सुनीता सुवर्णकार,  भारती बाई रत्नपारखी, मीराबाई रत्नपारखी, इ. केले आहे.



Post a Comment

0 Comments