वर्षा रामटेके ठरल्या "Strong woman of Chandrapur...2022.".

 



वर्षा  रामटेके ठरल्या "Strong woman of Chandrapur...2022.".

चंद़पूर( राज्य रिपोर्टर ) : चंद़पूर डिस्ट्रिक पॉवरलिफ्टिंग असोशिएशन तफै आजोजीत जिल्हा पॉवरलिफ्टिंग स्पधैमध्ये वर्षा रामटेके यांनी पुन्हा एकदा "Strong woman of Chandrapur..2022" हा बहुमान पटकावला आहे.

चंद़पूर डिस्ट्रिक पॉवरलिफ्टिंग असोशिएशन तफै 8 माचं ला  डि.आर.सी.हेल्थ क्लब येथे ही स्पधां आयोजीत करण्यात आली होती.   या आधी वर्षा रामटेके यांनी "Superstring woman of India" हा बहुमान पटकावला असून दोन सुवणंपदके पटकावली आहेत.

जागतिक महिला दिनाचे पवॉवर वर्षा रामटेके यांनी महिलांचे श्रेष्टत्व सिद्ध केले असून सवं स्तरातून त्यांचे

अभिनंदन होत आहे.  वर्षा रामटेके जिल्हा वैदयकीय महाविद्यालातील जेष्ट वैदयकीय अधिकारी डॉ. बंडू रामटेके यांच्या पत्नी असून डॉ. बंडू रामटेके यांनाही नुकताच राज्यस्तरीय कोरोना योद्धा पुरस्तकाराने आरोग्य मंत्री व सांस्कृतीक मंत्री यांनी मुबई त सत्कारित केले आहे हे विशेष.

Post a Comment

0 Comments