आठ वर्षीय मुलाला बिबट्याने नेले उचलून, वीक्षित मृतदेह

 



आठ वर्षीय मुलाला बिबट्याने नेले उचलून, वीक्षित मृतदेह

◾बालकाचे वेगवेगळ्या अवयव

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर जिल्ह्यात दुर्गापूर येथील समता नगर परिसरात यामध्ये आज  9  वाजताच्या सुमारस  एक लहान मुलगा खेळत असताना बिबट्याने उचलून घेऊन गेले. बाळाचे नाव प्रतीक शेषराव बावणे वय ( 8 ) रा.  बेलोरा,  तालुका भद्रावती येथील आहेत. प्रतीकच्या आईच्या वडीलांचे ( आजोबा )  चा निधन झाल्याने प्रतीक आई-वडिलांसोबत दुर्गापुरला येथे आले. मेश्राम यांचे पार्थिव घरीच असल्याने सर्वजण घराच्या समोर बसून होते. प्रतीक नातू हा घरच्या मागे खेड होता. तितक्यात अचानक बिबट्याने त्या बालकाला फरफतट जंगलात घेऊन गेले. प्रत्यक्ष दर्शनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने धूम  ठोकली. नागरिकांनी प्रत्यक्ष शोधाशोध केली मात्र घरापासून शंभर मीटर अंतरावर वेकोलिच्या नर्सरी जवळ प्रतिक चे वीक्षित मृतदेह मिळाले मिळालेल्या  नागरिक वन विभागावर चांगलेच संतापले.  त्या बालकाचे वेगवेगळ्या अवयव वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाल्याची माहिती आहे.

Post a Comment

0 Comments