चंद्रपूर आक्केवार वाडी येथील गुरुकुंज उद्यान , हायमास्ट लाईट ,आणि सेल्फी विथ टायगर चे उदघाटन

 


चंद्रपूर आक्केवार वाडी येथील गुरुकुंज उद्यान , हायमास्ट लाईट ,आणि सेल्फी विथ टायगर चे उदघाटन 


 चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : आक्केवार वाडी येथील गुरुकुंज उद्यान , हायमास्ट लाईट ,आणि सेल्फी विथ टायगर चे उदघाटन सौ. सपणाताई सुधिरभाऊ मुनगंटीवार यांचे शुभ संदेशद्वारे  करन्यातआले , लोकनेते सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या आशीर्वादाने या परिसराचे नंदनवन झाले असे महापौर सौ. राखीताई कंचलवार म्हणाल्या, कार्यसम्राट नगरसेवक इंजि. सुभाष कासनगोट्टुवार यांचे प्रयत्नाने मा. आ.श्री.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या आशिर्वादाने गुरुकुंज उद्यान , हायमास्ट लाईट ,आणि सेल्फी विथ टायगर चे परिसराचे नंदनवन झाले.

 चंद्रपूर महानगर पालिकेचे नं १ नगरसेवक इंजि. सुभाष कासनगोट्टुवारअंतरराष्ट्रीय महिला दीना निमित्त शुभेच्छा दिल्या,  

कार्यक्रमाला प्रमुख विजय राव चंदावार, सोबतच छबुताई वैरागडे सभापती ,सौ. प्रज्ञा ताई गंधेवार, सपणा ताई नांमपल्लिवर महिला मोर्चा शहर महामंत्री, नगरसेविका चव्हाण ताई व उईके ताई, पुरुषोत्तमजी सहारे, मयताई मंडाडे,राउत्कार काका,गाजू भोयर,विजय लोखंडे,खोडे काका, काच्वाह काका,सोनुले काका,रमेश राव दडगाल,सिंधुताई चौधरी , आकाश  मस्के तसेच आदरणीय धर्मपुरीवार काका,अमीनशेख ,रोकडे ताई, धर्मापुरीवार ताई , सुवर्णा लोखंडे,अन्नपूर्णा देवतळे,हलके ताई,मंजुश्री कासनगोटटूवार,बागद्दे  काका,धंदरे काका , रोहनकर काका ,अपर्णा ताई चीडे व येथील समस्त ज्येष्ठ नागरिक संघ तसेच समस्त श्री. स्वामी समर्थ शारदा महिला मंडळ यांच्या सहकार्यामुळे आज हा आनंदाचा क्षण साजरा करण्यास मिळाला.

Post a Comment

0 Comments