अखिल भारतीय आदिवासी विकास परीषद युवा शाखा राजुरा वतीने क्रांतिकारक शहीद विर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांच्या १८९ व्या जयंती सोहळा

 



अखिल भारतीय आदिवासी विकास परीषद युवा शाखा राजुरा वतीने क्रांतिकारक शहीद विर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांच्या १८९ व्या जयंती सोहळा

राजुरा ( राज्य रिपोर्टर ) : शनिवारी अखिल भारतीय आदिवासी विकास परीषद युवा शाखा राजुरा. व आदिवासी समाज सोनिया नगर राजुरा यांचे वतीने क्रांतिकारक शहीद विर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांच्या १८९ व्या जयंती सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजुरा नगराचे माजी नगराध्यक्ष मा. अरुणभाऊ धोटे, तथा प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय आ. विकास परीषदचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. दिनेश भाऊ शेराम, विदर्भ अध्यक्ष तथा गटनेता मा. राहुल भाऊ मसराम, विदर्भ सचिव मा. महीपाल जी मडावी, राजुरा पंचायत समिती च्या माजी सभापती सौ. निर्मलाताई अ. कुळमेथे, अ. भा. आ. वि. परीषद युवा चे जिल्हाध्यक्ष मा. प्रदीपभाऊ गेडाम, तालुका अध्यक्ष मा. विनोदभाऊ गेडाम, माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती मा. हरजीतसिंह संधु,तालुका कार्याध्यक्ष मा. अंकुश जी कुळमेथे, जिल्हा संघटक मा. विश्वेश्वरराव मडावी, जिल्हा युवा उपाध्यक्ष मा. नितीन भाऊ सिडाम, प्रसिद्धी प्रमुख शुभमभाऊ आत्राम, विद्यार्थी अध्यक्ष,प्रेम आत्राम तथा मंचावर उपस्थित मा. सुरेन्द्रजी नैताम, कार्याध्यक्ष नागपुर, मा. विजयची परतेकी, उपाध्यक्ष नागपुर शहर, मा. प्रमोदजी उईके (नागपुर) सौ. कल्यानीताई गेडाम व हा कार्यक्रम सोनिया नगरचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र आर पी आत्राम यांचा नेतृत्वात करण्यात आला.आणि (सामाजिक कार्यकर्त्या) सोनिया नगर वासीय व आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments