महिला जागतिक दिना निमित्त जेसीआय बल्लारपुर वुड सिटी द्वारे सौंदर्य प्रशिक्षण व जिल्ला परिषद शिक्षिका यांचा सत्कार उपक्रम

 



महिला जागतिक दिना निमित्त जेसीआय बल्लारपुर वुड सिटी द्वारे सौंदर्य प्रशिक्षण व जिल्ला परिषद शिक्षिका यांचा सत्कार उपक्रम

◾मिनाक्षी कुमार ने घेतले सौंदर्य प्रशिक्षण जेसीआय बाल्लारपुर  

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : महिला जागतिक दिना निमित्त जेसीआय बल्लारपुर वुड सिटी द्वारा बाह्य सुंदरता कसे टेवायचे याचा वर प्रशिक्षण घेण्यात आला या प्रशिक्षणा मधे मिनाक्षी कुमार टच एंड ग्लो चे संचलिका यांनी प्रशिक्षण घेतला व बाह्य सौंदर्य वर् महत्वपूर्ण मार्गदर्शन केले या कार्यक्रमात मुख्य अतिथि मनून डॉ. रजनी हजारे, सुभांगी शर्मा, पल्लवी सरनाईक  जेसीआय बाल्लरपुर वुड सिटी ची अध्यक्षा सौ. वीणा प्रकाश दोतपेल्ली उपस्थित होते मान्यवर यांनि महिला दिना निमित मोलाचा मार्गदर्शन केले या कार्यक्रमात अशसेवक व जिल्ला परिषद शिक्षिका यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात जेसीआय तर्फे सोनिका गुप्ता, रूपा कोपरकर, वैशाली वखारीया, गीता ओहरी, सिमरन भाटिया, मनीषा कोपरकर, अश्विनी बुग्गावार, राधिका मालू, प्रणीता काम्पेल्ली आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments