उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात मदिहान विधानसभा क्षेत्रात - पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री. हंसराज अहीर


उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात मदिहान विधानसभा क्षेत्रात - पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री. हंसराज अहीर

मान. योगी आदित्यनाथजी यांच्या नेतृत्वात भाजपाला पुन्हा सत्ता सोपवावी असे आवाहन केले.

मिर्झापूर( राज्य रिपोर्टर ) : उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात  विधानसभा मदिहान क्षेत्रातील  भाजपा उमेदवार यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती.  अनुप्रिया पटेल,  उमेदवार  श्री. रमाशंकर पटेल व अन्य पदाधिकाऱ्यांसोबत सहभागी होऊन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा भाजपा राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे उत्तर प्रदेश प्रभारी श्री. हंसराज अहीर यांनी मुख्यमंत्री मान. योगी आदित्यनाथजी यांच्या नेतृत्वात भाजपाला पुन्हा सत्ता सोपवावी असे आवाहन केले.

Post a Comment

0 Comments