उत्तर प्रदेश राज्यात विधानसभा क्षेत्रात भाजपा उमेदवारांच्या निवडणूक प्रचार कार्यक्रमात पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर

 



उत्तर प्रदेश राज्यात  विधानसभा क्षेत्रात  भाजपा उमेदवारांच्या निवडणूक प्रचार कार्यक्रमात पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : उत्तर प्रदेश राज्यातील कैलादेवी, शोभापूर माजरा व असमुली विधानसभा क्षेत्रात  भाजपा उमेदवारांच्या निवडणूक प्रचार कार्यक्रमात पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज जी अहीर यांनी सहभागी होऊन या क्षेत्रातील मतदारांच्या भेटी घेऊन भाजपाच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. उत्तर प्रदेशात मान. योगी आदित्यनाथ जी यांच्या सरकारने राज्याच्या विकासात मोठे योगदान दिले असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली अशा विकासाभिमुख पक्षाला पुन्हा सत्ता सोपवून राज्याच्या समतोल विकासाला हातभार लावावा असे आवाहन केले.


Post a Comment

0 Comments